नेहमीच राजकीय मैदानात फायटिंग करणारे सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जबरदस्त फिल्मी स्टाईल बॉक्सिंग करत असताना चा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.या व्हिडिओमध्ये कुडाळ तालुका जावळी येथील उदयनराजेंचे मित्र अजीजभाई मुजावर यांच्याकडे आले होते त्यावेळी घरातच असणाऱ्या जिम मध्ये त्यांनी बॉक्सिंग बॅग बरोबर त्यांनी जोरदार बॉक्सिंग केली तसेच करेल देखील मारून आपण स्वतः फिट असल्याचा संदेश दिला आहे.
#UdayanrajeBhosale #ViralVideo #Boxingvideo #Satara
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics